Jump to content

परिणय फुके

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:२८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट पदाधिकारी

परिणय फुके (५ जानेवारी, १९८१ - ) हे भंडारा-गोंदिया मतदारसंघातून विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवडल्या गेलेल्या भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार होते.[]

शिक्षण आणि सुरुवातीचे कारकीर्द[संपादन | स्रोत संपादित करा]

फुके यांनी राज्यस्तरावर पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता. यांनी नागपूर विद्यापीठातून पीएच.डी. केले.

हे २००७ मध्ये नागपूर महानगरपालिका निवडणुकीत ४००० मतांच्या आधिक्याने जिंकले.

राजकीय कारकीर्द[संपादन | स्रोत संपादित करा]

पद[संपादन | स्रोत संपादित करा]

भाजपमध्ये[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Div col

साचा:Div col end

विधिमंडळ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Div col

साचा:Div col end

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी