Jump to content

शरद पवार कॉलेज ऑफ फार्मसी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०९:४३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

शरद पवार कॉलेज ऑफ फार्मसी (जुने नाव : नागपूर कॉलेज ऑफ फार्मसी) , नागपूर हे औषधी निर्माण शास्त्र बाबतीत नामवंत असे विद्यालय आहे. हे विद्यालय नगर युवक शिक्षण संस्था नागपूर द्वारे चालविले जाते. येथ औषध निर्माण शास्त्र पदवी आणि पोस्ट ग़्रजुएत अभ्यासक्रम शिकविला जातो.