दिघोरी (भंडारा)
Appearance
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र दिघोरी हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील एक मोठे गाव आहे.
हे गाव लाखांदूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून ह्या गावात सर्व सोयी उपलब्ध आहेत.
गावाबद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे!
सरपंच- श्री. शंकररावजी खराबे पाटील
ग्रामविकास अधिकारी- श्री. कोरे साहेब
आठ्वडी बाजार- बुधवार
काही महत्त्वाची ठिकाणे!
- पोलीस स्टेशन दिघोरी
- प्राथमिक आरोग्य केंद्र दिघोरी मोठी
- के.डी. रामटेके महाविद्यालय दिघोरी मोठी
- जि. प.महाविद्यालय दिघोरी मोठी
- मुकुंद कला व विज्ञान महाविद्यालय दिघोरी मोठी
- BSNL कार्यालय दिघोरी मोठी
- डिजिटल कंम्प्युटर्स MS-CIT दिघोरी मोठी (दिपक रामजी कांबळे, ८५५१९६९२२९)
- महा ई सेवा केंद्र आणि आधार केंद्र दिघोरी मोठी
- गुरुदेव ट्रेडर्स आणि राईस मिल दिघोरी मोठी
- विदर्भ कोकण ग्रामीण बँक
- HP GAS PROVIDER AGENCY
- पोस्ट ऑफिस दिघोरी मोठी
- हनुमान मंदिर दिघोरी मोठी
- निसर्गरम्य बांध तलाव दिघोरी मोठी
दिघोरी ह्या गावची लोकसंख्या जवळपास ५ ते ७ हजार दरम्यान आहे.. २०१६ नुसार (अंदाजे)
हे गाव विकास पातळीवर योग्य ते कार्य करत आहे.
आपला संपादक मित्र- दिपक रामजी कांबळे, दिघोरी मोठी.साचा:विस्तार