Jump to content

आर्गो

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:३१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट चित्रपट आर्गो हा २०१२ साली प्रदर्शित झालेला एक हॉलिवूड आहे. बेन ॲफ्लेकचे दिग्दर्शन व प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १२ ऑक्टोबर २०१२ रोजी प्रदर्शित झाला. एका सत्यकथेवर आधारित असलेल्या आर्गोमध्ये १९७९ सालच्या इराणी क्रांतीदरम्यान तेहरानमध्ये अडकलेल्या अमेरिकन दूतावास कर्मचाऱ्यांची सी.आय.ए.कॅनडाद्वारे करण्यात आलेल्या सुटकेची कथा रंगवली आहे.

आर्गोला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला तसेच तो टीकाकारांच्या देखील पसंतीस उतरला. विशेषतः बेन ॲफ्लेकचे दिग्दर्शन व प्रमुख कलाकारांच्या अभिनयाची प्रशंसा झाली. ८५व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये आर्गोला सर्वोत्तम चित्रपटासह इतर तीन पुरस्कार मिळाले.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]