Jump to content

लुई माउंटबॅटन

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:१४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही

250 px|इवलेसे|लुई माउंटबॅटन ॲडमिरल लुई फ्रान्सिस आल्बर्ट व्हिक्टर निकोलस माउंटबॅटन, बर्माचा पहिला अर्ल माउंटबॅटन (साचा:Lang-en; २५ जून १९८० - २७ ऑगस्ट १९७९) हा एक ब्रिटिशराजकारणी, नौसेनेचा अधिकारी व भारतामधील ब्रिटिश राजवटीचा शेवटचा व्हॉइसरॉय होता. माउंटबॅटनच्या कार्यकाळादरम्यान १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देशाला ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर पुढील एक वर्ष तो भारतीय अधिराज्याचा पहिला गव्हर्नर-जनरल होता.

साचा:कॉमन्स वर्ग