येवती (वाशिम)
Appearance
येवती हे गाव महाराष्ट्र राज्याच्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात. पैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले आहे. या गावामध्ये पुरातन काळातील नरशेश्वराचे (महादेवाचे) मंदीर आहे. शेतीच्या अत्पन्नामध्ये हे गाव तालुक्यात पहिल्या क्रमांकावर आहे.साचा:संदर्भ हवा व लोकसंख्येच्या सरासरी नुसार ३६०० आहे साचा:अपूर्ण वाक्य व गावामध्ये जिल्हयात सर्वात जास्त ट्रॅक्टर आहेत.साचा:संदर्भ हवा हे गाव मराठवाडा व विदर्भ च्या बाऊंड्रीवरसाचा:मराठी शब्द सुचवा आहे.