Jump to content

सरणं गच्छामी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:५९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

सरणं गच्छामी हा २०१७ सालचा तेलुगु भाषेचा अक्शन-रोमान्स चित्रपट आहे, जो भारतातील आरक्षणाच्या संवेदनशील विषयाशी संबंधित आहे. या चित्रपटात नवीन संजय, तनिष्क तिवारी, पोसानी कृष्णा मुरली आणि जयप्रकाश रेड्डी मुख्य भूमिकेत आहेत. याचे दिग्दर्शन प्रेम राज यांनी केले होते. बोम्माकू क्रिएशन्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती व लेखन मुरली बोम्माकू यांनी केले आहे.[]

कलाकार[संपादन | स्रोत संपादित करा]

  • नवीन संजय
  • तनिष्क तिवारी
  • जयप्रकाश रेड्डी
  • परचुरी वेंकटेश्वर राव
  • पोसणी कृष्ण मुरली
  • मुरली बोम्माकू
  • आर. कृष्णाय्या (आमदार)
  • देसापती श्रीनिवास
  • कासी विश्वनाथ
  • सुधा
  • सत्य कृष्ण

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]