Jump to content

क्रॅश (चित्रपट)

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०८:५५, २९ मार्च २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:गल्लत साचा:माहितीचौकट चित्रपट क्रॅश हा २००५ साली प्रदर्शित झालेला एक हॉलिवूड आहे. अमेरिकेमधील लॉस एंजेल्स शहरातील सामाजिक तणाव व वर्णद्वेष ह्यांवर क्रॅशचे कथानक आधारित आहे. अनेक उपकथानके असलेला हा चित्रपट टीकाकार व प्रेक्षकांच्या पसंदीस उतरला. क्रॅशला २०००६ सालचा सर्वोत्तम चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]