Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
लियाकत अली खान - मराठीपिडिया Jump to content

लियाकत अली खान

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:५७, १५ जून २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
लियाकत अली खान

लियाकत अली खान (उर्दू : یاقت علی خان ; रोमन लिपी: Liaquat Ali Khan) (ऑक्टोबर १, इ.स. १८९६ - ऑक्टोबर १६, इ.स. १९५१) हा पाकिस्तानी राजकारणी व पाकिस्तानाचा पहिला पंतप्रधान (ऑगस्ट १४, इ.स. १९४७ - ऑक्टोबर १६, इ.स. १९५१) होता. भारत व पाकिस्तान स्वतंत्र होऊन वेगळे होण्यापूर्वीच्या इ.स. १९४६ सालातील भारताच्या अंतरिम शासनाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात तो भारताचा पहिला अर्थमंत्री होता. तो मुस्लिम लीगेचे अध्यक्ष व पाकिस्तानाचे पहिले गव्हर्नर जनरल मुहम्मद अली जीना यांच्या विश्वासू वर्तुळातील राजकारणी होता.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]


साचा:कॉमन्स वर्ग साचा:पाकिस्तानाचे पंतप्रधान