Jump to content

कर्जत उपविभाग

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०९:५७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

कर्जत उपविभाग हा अहमदनगर जिल्ह्यातील उपविभाग आहे.

मुख्यालय[संपादन | स्रोत संपादित करा]

या उपविभागाचे मुख्य कार्यालय कर्जत उपविभाग हे आहे. सध्याचे कर्जत उपविभागचे उपजिल्हाधिकारी डॉ.अजित थोरबोले आहेत.

तालुके[संपादन | स्रोत संपादित करा]

या उपविभागीय कार्यालय अंतर्गत खालील तालुके येतात.

नवीन रचनेनुसार श्रीगोंदा व पारनेर यांचे एकत्रित उपविभागीय कार्यालय अहमदनगर येथे स्थापण्यात आले आहे.

साचा:अहमदनगर जिल्हा