Jump to content

कोतुळ

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २०:३०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भारतीय शहर कोतुळ हे गाव अहमदनगर जिल्हात अकोले तालुकात मुळा नदी किनारी आहे. ह्या गावचे पूर्वीचे नाव कुंतलपूर होते, जी चंद्रहास राजाची राजधानी होती.येथे कोतुळेश्वर नावाचे महादेवाचे मंदिर आहे.

कोतुळ जवळ फोकसंडी हे गाव आहे. हे गाव चारही बाजूंनी उंच पर्वतांनी वेढलेल्या या गावात सूर्योदय इतर ठिकाणांपेक्षा तीन-चार तास उशिरा होतो आणि सूर्यास्त तीन-चार तास लवकर होतो. साचा:संदर्भ हवाथोडक्यात इथला दिवस अवघ्या सहा-आठ तासांचा असतो. अकोले तालुक्यातून कोतुळ, पळसुंदे (भरोबा)माग्रे अबीतिखडीतून एकूण २५ किलोमीटर प्रवासानंतर फोकसंडी गावात पोहोचता येते. साचा:अकोले तालुका