Jump to content

धुमाळवाडी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०८:४३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भारतीय शहर धुमाळवाडी हे गाव भारताच्या अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेले एक गाव आहे. स्वातंत्र्यसंग्रामात येथील ग्रामस्थांचे मोठे योगदान होते. धुमाळवाडी हे गाव ग्राम-स्वच्छता-अभियानासाठी वाखाणले गेले आहे.

साचा:अकोले तालुका