Jump to content

पुरूषोत्तम दास टंडन

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:४५, १५ जून २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

पुरुषोत्तम दास टंडन (१ ऑगस्ट १८८२ - १ जुलै १९६२), हे उत्तर प्रदेशातील एक स्वातंत्र्यसैनिक होते. हिंदी भाषेला अधिकृत भाषा स्थान प्राप्त करण्याच्या प्रयत्नाबद्दल त्यांचा मोठ्या वाटा होता. १९६१ मध्ये त्यांना भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


साचा:विस्तार


साचा:भारतरत्न