Jump to content

मोहाटे

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:४४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

मोहाटे हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. मोहाटे हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . अहमदनगर पासुन 63 कि.मी आहे .पाथर्डी पासुन 11 कि.मी आहे . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात मोहटादेवीचे भव्यदिव्य मंदिर आहे.गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. पुढील शिक्षणासाठी पाथर्डी येथील विद्यालय जावे लागते.