Jump to content

राहुरी तालुका

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:५५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार साचा:शहर तालुका साचा:माहितीचौकट भारतीय तालुका राहुरी तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय राहुरी गावात असून तालुक्यात एकंदरीत ९६ गावे आहेत. राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील सर्वांत मोठे कृषी विद्यापीठ आहे.

राहुरीपासून पश्चिमेस ८ किमी अंतरावर घोरपडवाडी गाव आहे.हे गाव कांदा व वांगी उत्पन्नात तालुक्यातील अग्रेसर गाव आहे.पाच महादेवाची मुखे असलेले जागृत देवस्थान श्री पंचमुखी केकताईश्वर देवस्थान. तसेचश्री क्षेञ विरभद्र देवस्थान, व गावातील कार्यशील संघटना जय बजरंग युवा प्रतिष्ठाण तत्परतेने काम करत असते.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी


साचा:अहमदनगर जिल्हा