Jump to content

कोथळा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:१०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
चित्र:Kothala1.jpg
कोथळा नावाची टेकडी

कोथळा हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील गाव आहे. हे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी आहे. गडावर जाणाऱ्या मार्गापैकी तोलार खिंड मार्गावर अकोलेहून जाण्याकरिता कोथळा गावात जावे लागते. गावाला हे नाव येथील 'कोथळा' नावाच्या टेकडीवरून पडले आहे.
गावाजवळील देवराईमध्ये शेकरू नावाची नामशेष होण्याच्या मार्गावर असणारी खार सापडते.