Jump to content

चंदनापुरी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:३५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:बदल


साचा:माहितीचौकट भारतीय शहर

चंदनापुरी हे गाव महाराष्ट्रातीलअहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेले गाव आहे.

हे एक कलेचा वारसा असलेले ऐतिहासिक गाव आहे. छ.शाहु माहाराजांच्या दरबारात मिठाराणीचे वगनाट्य सादर करणार्या भारतातील पहिल्या स्त्रि नृत्यागंणा ,लावण्यवती ,कलासम्रज्ञी नामचंद पवला भालेराव व त्यांच्या लोककलेचा वारसा चालवणारे गाढवाचं लग्न मधील सावळा कुंभार प्रथम साकारणारे विनोदी लोककलावंत कलाभूषण लहुजी भालेराव यांची हिवरगाव पावसा ही जन्म भूमी.