Jump to content

जनमेजय

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०९:४९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार

सर्पसंहार यज्ञ

जनमेजय हा महाभारतातील अर्जुनाचा नातू, परीक्षित राजाचा मुलगा होता. जनमेजयाने उत्तंक ऋषींच्या मदतीने सर्पसंहार यज्ञ केला होता. पिता परीक्षितच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याने हा यज्ञ केला होता‌. साचा:महाभारत