Jump to content

सहदेव

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:३२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार साचा:हा लेख

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
सिंहासनस्थ युधिष्ठिर व द्रौपदी यांच्याभोवती जमलेले अन्य पांडव; मागे उभे असलेले नकुल व सहदेव

सहदेव महाभारतातील पाच पांडवांपैकी एक होता. नकुल आणि सहदेव हे राजा पंडूस अश्विनिदेवांच्या कॄपेने माद्रीपासून झालेले जुळे पुत्र होते. पंडूला कुंतीपासून झालेले युधिष्ठिर, भीमअर्जुन हे पुत्र यांची सावत्र भावंडे होती. महाभारतीय युद्धात सहदेवाने शकुनीस मारले. हातकु्र्हाड हे त्याचे युद्धाचे प्रमुख हत्यार होते. महाभारतातील संदर्भांनुसार सहदेवाला कोणतीही वाईट गोष्ट होण्याआधी त्या गोष्टीचा पूर्वाभास होत असे असे म्हटले आहे.

साचा:महाभारत