Jump to content

चिकलठाणा

मराठीपिडिया कडून
2401:4900:5192:3355:1:0:c8e:b687 (चर्चा)द्वारा १३:३१, १६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

चिकलठाणा हा औरंगाबाद महाराष्ट्र राज्य या शहराचा पूर्वेकडील एक उपनगरीय विभाग आहे. चिकलठाणा येथे छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे

चिकलठाणा येथे जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालय आहे तसेच दर शुक्रवारी चिकलठाणा येथे आठवडी बाजार भरतो आजुबाजुच्या ४० -५० गावातील व्यापारी व ग्राहक येथे खरेदी विक्री साठी येतात...!!!