Jump to content

बेन-हर (१९५९ चित्रपट)

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:४०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट चित्रपट बेन-हर हा १९५९साली प्रदर्शित झालेला अमेरिकन इंग्लिश चित्रपट आहे. निर्माती मेट्रो गोल्डविन मेयर ह्या कंपनीची होती, तर विल्यम वायलरने याचे दिग्दर्शन केले. चित्रपटात कार्ल्टन हेस्टन, जॅक हॉकिन्स, स्टीव्हन बॉइड, ह्यू ग्रिफिथ आणि हाया हरारीत यांनी अभिनय केला होता.

याच नावाचा मूकपट १९२५ साली प्रदर्शित झाला.

साचा:विस्तार