Jump to content

शेक्सपियर इन लव्ह

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:१६, ३ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट चित्रपट

शेक्सपियर इन लव्ह ( शेक्सपीयर प्रेमात ) हा १९९८ मध्ये प्रदर्शित झालेला हॉलिवूडमधील इंग्लिश चित्रपट आहे. या चित्रपटाने सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम अभिनेत्री व सर्वोत्तम सहायक अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. ही एक काल्पनिक पटकथा असून शेक्सपीयरची रोमिओ व ज्युलिएट ही अजरामर कृती त्याच्या स्वनुभावरून कशी साकार झाली याचे चित्रण आहे.