Jump to content

संतोष दानवे

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:४५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

संतोष रावसाहेब दानवे (जन्म १५ डिसेंबर १९८६) हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी, आणि भोकरदन मतदार संघामधील आमदार आहेत. ते १३व्या महाराष्ट्र विधानसभेचे सर्वात तरुण सदस्य होते.[][] ते भारतीय जनता पक्षाचे आहेत.

प्रारंभिक जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]

दानवे हे रावसाहेब दानवे यांचे पुत्र आहेत.[] भोकरदन येथील मोरेश्वर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातून त्यांनी पदवी संपादन केली.

वैयक्तिक जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]

दानवे यांनी मराठी संगीतकार राजेश सरकटे यांची मुलगी रेणू सरकटे यांच्याशी मार्च २०१७ मध्ये लग्न केले.[]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी