Jump to content

विष्णुगुप्त

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:५३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

विष्णूगुप्त हा गुप्त साम्राज्याचा शेवटचा राज्यकर्ता होता याचा कार्यकाल साधारणपणे सन ५४० ते ५५० पर्यंत होता. याच्यानंतर गुप्त साम्राज्याची अखेर झाली.

साचा:गुप्त साम्राज्याचे राज्यकर्ते