Jump to content

गोविंदपंत बुंदेले

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:१५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:इतिहासलेखन गोविंद बल्लाळ खेर तथा गोविंदपंत बुंदेले हे पेशव्यांचे उत्तरेकडील मामलतदार किंवा विश्वस्त होते. पानिपतच्या युद्धामध्ये मराठा सैन्याला रसद पुरवण्याचे महत्ताचे काम बुंदेले करत होते. पानिपतच्या मुख्य लढाईपूर्वी दुराणीच्या सैन्याकरवी बुंदेले मारले गेले.