Jump to content

सोनोपंत डबीर

मराठीपिडिया कडून
103.117.61.21 (चर्चा)द्वारा १२:०७, ३ जानेवारी २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

सोनोपंत डबीर (मृ .२५ जानेवारी १६६५) साचा:विस्तार सोनोपंत डबीर हे महाराजसाहेब शहाजी राजे यांचे विश्वासू सेवक. स्वराज्याचे पहिले पेशवे.साचा:संदर्भ हवा सोनोपंत डबीर यांचे पुत्र रघुनाथपंत डबीर हेही स्वराज्य सेवक, चोख कारभारी. दोघेही स्वामिनिष्ठ. सोनोपंत पंत म्हणून जनमानसात प्रसिद्ध होते. स्वराज्याच्या बाल्यावस्थेत त्याचे लालनपालन पंतांनी अगदी मनापासून केले. म्हणूनच स्वराज्य उभे राहतानाच सुराज्य बनले. राजे पंतांना मान देत. पंतही आपला अधिकार जाणून जर कधी राजेंचे चुकलेच तर सेवक नात्याने कान धरीत. अशी ही स्वराज्याच्या पहिल्या पेशव्याची ओळख.