Jump to content

विश्वासराव पेशवे

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०२:४६, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

विश्वासराव पेशवे ( ७ मार्च १७४१ - मृत्यू:१४ जानेवारी १७६१,पानिपत हरियाणा) हे पेशवे घराण्याचे युवराज असून नानासाहेब पेशवे यांचे प्रथम पुत्र होते.