Jump to content

उदयभान राठोड

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १९:५२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:इतिहास लेखन साचा:माहितीचौकट चळवळ चरित्र उदयभान राठोड (अज्ञात - ४ फेब्रुवारी १६७०) हा‌ राजपूत सरदार होता. पुरंदरच्या तहानंतर मिर्झाराजा जयसिंह यांनी उदयभान राठोड यास सिंहगड किल्ल्याचा किल्लेदार नेमला.

सिंहगडाची लढाई[संपादन | स्रोत संपादित करा]

सिंहगड किल्ला मराठा साम्राज्यात सामील करण्याच्या हेतूने छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांस सिंहगड किल्ला जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले. ४ फेब्रुवारी १६७० रोजी तानाजी मालुसरेशी लढताना उदयभानचा मृत्यु झाला.साचा:संदर्भ

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी