Jump to content

राजा तोडरमल

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:५३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

राजा तोडरमल (?? - ८ नोव्हेंबर, इ.स. १५८९:लाहोर, पाकिस्तान) हे अकबर या मोगल सम्राटाचे अर्थमंत्री होते. ते अलवर-भरतपूर जवळील हरसाना गावाचे होते. यांनी अकबराच्या कारकिर्दीत प्रथमच करप्रणाली व जमाखर्च यांची सुरुवात केली.