Jump to content

मुधोजी भोसले

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०४:२८, ४ जुलै २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

मुधोजी भोसले हे १७७२ ते १७८८ पर्यंत नागपूर राज्याचे राज्यकर्ते होते.

राज्य[संपादन | स्रोत संपादित करा]

१७७२ ते१७८८ पर्यंत त्यांनी राज्य केले.१७८५ मध्ये त्यांनी पेशव्याशी केलेल्या कराराच्या माध्यमातून मंडला आणिउ च्च नर्मदा खोरे नागपूर राज्यात जोडली. मुधोजी हे इंग्रजांच्या पसंतीस उतरले होते.

मृत्यू[संपादन | स्रोत संपादित करा]

मुधोजी यांचे मे १७८८ मध्ये एका आजाराने निधन झाले. []

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी