Jump to content

हाल सातवाहन

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:४०, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:इतिहासलेखन हाल हा सातवाहन साम्राज्याचा सम्राट होता. मत्स्य पुराणानुसार हा सातवाहनांचा १७वा राजा होता[]. याने इ.स. २० ते इ.स. २४ या कालखंडात राज्य केले. महाराष्ट्री प्राकृत भाषेतील गाहासत्तसई (गाथासप्तशती) नामक काव्यसंग्रहाचा हा रचनाकार असल्याचे मानले जातेसाचा:संदर्भ हवा.

संदर्भ व नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी


साचा:सातवाहन वंशावळ साचा:सातवाहन साम्राज्याचे राज्यकर्ते