Jump to content

मदुरै नायक राजघराणे

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०७:४५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

मदुरै नायक राजघराणे (तमिळ:மதுரை நாயக்கர்கள்; मदुरै नायक्कर्गळ) हे सध्याच्या तमिळनाडूतील मोठ्या भागाचे राज्यकर्ते होते. या घराण्याची सत्ता अंदाजे १५२९ ते १७३९ दरम्यान होती. या राज्याची राजधानी मदुरै येथे होती.