Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
विलिंग्डन महाविद्यालय, सांगली - मराठीपिडिया Jump to content

विलिंग्डन महाविद्यालय, सांगली

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:०५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार साचा:विकिडेटा माहितीचौकट

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
विलिंग्डन महाविद्यालय

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे विलिंग्डन महाविद्यालय हे महाराष्ट्राच्या सांगली शहरातील महाविद्यालय आहे. २२ जून, १९१९ रोजी स्थापन झालेल्या या महाविद्यालयास तत्कालीन बाँबे प्रेसिडेन्सीच्या गव्हर्नर फ्रीमन फ्रीमन-थॉमस, लॉर्ड विलिंग्डनचे नाव देण्यात आले.. आर.पी. परांजपे हे फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य येथील पहिले प्रभारी प्राचार्य होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सेटलवाड त्यावेळी उपस्थित होते. गोविंद चिमणाजी भाटे हे येथील पहिले प्राचार्य होते. त्यानंतर बी जी.सप्रे आणि पी एम लिमये हे अनुक्रमे द्वितीय व तृतीय प्राचार्यहोते. सध्या डॉ भास्कर विनायक ताम्हनकर हे प्राचार्य आहेत.[]

शिवाजी विद्यापीठाशी संल्गन असलेले हे महाविद्यालय सांगलीच्या विश्रामबाग भागात आहे. सांगली व मिरज संस्थान ग्रंथालय हे अतिशय दुर्मिळ ग्रंथांचे दालन या महाविद्यालयाचा भाग आहे.


नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
Willingdoncollegelibrary2
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
Willingdon College3
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
Willingdoncollegelibrary1

काही माजी प्राचार्य[संपादन | स्रोत संपादित करा]

  1. गोविंद चिमणाजी भाटे
  2. बी.जी.सप्रे
  3. आर एस मुगळी
  4. जी.एल.चंद्रात्रेय
  5. के एम आगाशे
  6. म.द.हातकणंगलेकर
  7. व्ही.के.गोकाक
  8. एन बी तारे
  9. डी.जी.कर्वे
  10. पी एम लिमये
  11. बी ए पाटील
  12. एस एस बोडस
  13. ह सि निर्मळे
  14. प्रमिला एस लाहोटी
  15. बी व्ही ताम्हनकर

काही माजी प्राध्यापक[संपादन | स्रोत संपादित करा]

  1. रा.द.रानडे (गुरुदेव रानडे)
  2. के.वा.आपटे
  3. व्ही.एन.देशपांडे
  4. दिलीप परदेशी
  5. मालती किर्लोस्कर
  6. एन.के.कुलकर्णी
  7. शंकर कानेटकर (कवी गिरीश)
  8. सखाराम गंगाधर मालशे
  9. गं.ना.जोगळेकर
  10. स.शि.भावे
  11. रा. श्री.जोग
  12. वि.रा.करंदीकर
  13. ज.के.रानडे
  14. शंकर केशव कानेटकर (कवी गिरीश)
  15. आर.एन.जोशी
  16. डॉ. य.शं. तोरो
  17. डॉ. प. वि. सोहोनी
  18. प्रा. चंद्रहास खाडिलकर
  19. प्रा. मोहन सरडे
  20. डॉ. हरिभाऊ दातार
  21. प्रा. श्रीनिवास देशपांडे
  22. डॉ. वि.दा. वासमकर

काही माजी विद्यार्थी[संपादन | स्रोत संपादित करा]

  1. वि.स.पागे
  2. बी.डी.जत्ती
  3. अ.का.प्रियोळकर(प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ)
  4. मालती किर्लोस्कर
  5. पु.ल. देशपांडे
  6. म.द. हातकणंगलेकर
  7. रा.ना. दांडेकर
  8. आ. ह. साळुंखे
  9. बिडेश कुलकर्णी
  10. सरोजिनी महिषी
  11. सुनील देशमुख
  12. राजेंद्र अकेरकर
  13. श्रीकांत मोघे
  14. नीता गद्रे
  15. विठ्ठल जोशी
  16. भाग्यश्री साठे ठिपसे
  17. एन.बी.पाटील-माजी प्र-कुलगुरू शिवाजी विद्यपीठ कोल्हापूर.
  18. सुभाष भेंडे
  19. अश्विनी कुलकर्णी-भिडे
  20. प्रा.बाबासाहेब बंडगर
  21. माणिकराव साळुंखे

साचा:संदर्भनोंदी