Jump to content

भगवान पांडुरंग खराडे मोकाशी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:३२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

भगवान पांडुरंग नाना खराडे मोकाशी हे सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील कापूसखेड गावचे रहिवासी एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक आहेत/होते.

स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग[संपादन | स्रोत संपादित करा]

भगवान खराडे यांना १९४२सालच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान इस्लामपूर येथे अटक झाली होती. तत्कालीन ब्रिटिश सरकारने त्यांना सातारा येथील कारागृहात ठेवले होते.