Jump to content

तिरुडा तिरुडा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:०६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

तिरुडा तिरुडा (तमिळ: திருடா திருடா ; रोमन लिपी: Thiruda Thiruda ; अर्थ: चोर चोर) हा १९९३ साली पडद्यावर झळकलेला तमिळ भाषेमधील चित्रपट होता. तमिळ दिग्दर्शक, चित्रपट-निर्माता मणिरत्नम याने बनवलेल्या या विनोदी-अधिक-ऍक्शनपटाची पटकथा राम गोपाल वर्मा यांनी लिहिली होती, तर पार्श्वसंगीत ए.आर. रहमान याने दिले होते.

व्यक्तिरेखा[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]