Jump to content

भिकोबा आप्पाजी साळुंखे,किवळकर

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:११, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

भिकोबा आप्पाजी साळुंखे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक स्वातंत्र्यसैनिक होते. ऑगस्ट २२, इ.स. १९४२ रोजी किवळ येथे भरलेल्या एका सभेत साळुंखे व काशिनाथ तांबवेकर यांनी रेल्वेगाड्या व दूरध्वनियंत्रणा साबोटाज करण्याचे आवाहन केले [].

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी