Jump to content

दाम दूम

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:१६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

दाम दूम (तमिळ: தாம் தூம் ; रोमन लिपी: Dhaam Dhoom ; ) हा इ.स. २००८ साली पडद्यावर झळकलेला तमिळ भाषेतील चित्रपट आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक जीवा याने लिहिलेल्या व दिग्दर्शिलेल्या या अ‍ॅक्शन-प्रणयप्रधान चित्रपटाची निर्मिती सुनंदा मुरली मनोहर यांची आहे. यात जयम रवी, कंगना राणावतलक्ष्मी राय यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]