Jump to content

मेयर राधाकृष्णन मैदान, चेन्नई

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:०१, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

मेयर राधाकृष्णन मैदान हे भारताच्या चेन्नई शहरातील हॉकी मैदान आहे. या मैदानाला एम. राधाकृष्णन पिल्लै यांचे नाव दिलेले आह. या मैदानावर १९९६ आणि २००५ च्या चॅंपियन्स चषक स्पर्धा खेळल्या गेल्या. चेन्नई हॉकी असोसिएशनचे विभागीय सामने या मैदानावर खेळले जातात.

साचा:विस्तार