Jump to content

नाहर सिंग स्टेडियम

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:४०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट क्रिकेट मैदान नाहर सिंग स्टेडियम हे भारताच्या फरिदाबाद शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. १८५७ चे स्वातंत्र्ययुद्धाचे एक योद्धा नाहर सिंग यांचे नाव या स्टेडियमला देण्यात आले


१९ जानेवारी १९८८ रोजी भारत आणि वेस्ट इंडीज संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.