Jump to content

विद्यापीठ मैदान, तिरुवनंतपुरम

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०८:२२, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट क्रिकेट मैदान विद्यापीठ मैदान, तिरुवनंतपुरम हे भारताच्या तिरुवनंतपुरम शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.


१ ऑक्टोबर १९८४ रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.