Jump to content

विद्यापीठ मैदान, लखनौ

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:२३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट क्रिकेट मैदान विद्यापीठ मैदान (University Ground) हे उत्तर प्रदेश राज्याच्या लखनौ शहरातील क्रिकेट मैदान होते.

येथे २३-२६ ऑक्टोबर १९५२ दरम्यान एकमेव आंतरराष्ट्रीय सामना भारत आणि पाकिस्तान दरम्यान खेळवण्यात आला.

हे मैदान गोमती नदीच्या काठावर आहे. याची क्षमता ५२,००० आहे. सध्या के.डी. सिंग बाबू स्टेडियम हे लखनौमधील प्रमुख क्रिकेट स्टेडियम आहे.

कसोटी सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

संघ १ संघ २ विजेता फरक वर्ष धावफलक
साचा:Cr साचा:Cr साचा:Cr १ डाव आणि ४३ धावा १९५२ धावफलक

साचा:भारतातील क्रिकेट मैदाने