Jump to content

वाडी रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १८:२९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:मुंबई चेन्नई मार्ग वाडी रेल्वे स्थानक हे कर्नाटकाच्या गुलबर्गा जिल्ह्यातील वाडी शहरात असलेले प्रमुख रेल्वे स्थानक आहे. येथून जाणाऱ्या सगळ्या गाड्या या स्थानकात थांबतात.

मुंबई चेन्नई रेल्वेमार्गावर असलेल्या या स्थानकात वाडी-हैदराबाद रेल्वेमार्ग जोडला जातो.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]