Jump to content

वापी रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:१७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक वापी हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली–मुंबई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण गुजरातमधील वापी हे औद्योगिक शहर तसेच दमणसिल्वासा ह्या दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव ह्या केंद्रशासित प्रदेशामधील शहरांना रेल्वेमार्गाद्वारे जोडते. प्रस्तावित मुंबई–अहमदाबाद द्रुतगती रेल्वेमार्ग देखील वापीमधूनच धावेल.