Jump to content

मडगांव रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:३४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक मडगांव रेल्वे स्थानक हे गोव्याच्या मडगांव शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वे मार्गावर स्थित असलेले हे स्थानक गोव्यामधील सर्वात वर्दळीचे असून महाराष्ट्र व उत्तरेकडून कर्नाटककेरळकडे धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांचा येथे थांबा आहे. वास्को दा गामा हे गोव्यामधील दुसरे एक मोठे रेल्वे स्थानक आहे.

महत्त्वाच्या रेल्वेगाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]

येथून चालू होणाऱ्या/संपणाऱ्या गाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]

येथे थांबा असलेल्या गाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]