दरभंगा जंक्शन रेल्वे स्थानक
Appearance
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक दरभंगा जंक्शन हे बिहारच्या दरभंगा शहरामधील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. येथून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुटतात. दरभंगा विमानतळ येथून जवळच स्थित आहे.
येथून सुटणाऱ्या प्रमुख गाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]
- बिहार संपर्क क्रांती एक्सप्रेस
- दरभंगा-लोकमान्य टिळक टर्मिनस पवन एक्सप्रेस
- जयनगर-सियालदाह गंगा सागर एक्सप्रेस