Jump to content

पाटणा रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:५०, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक पाटणा जंक्शन हे बिहार राज्याच्या पाटणा शहरामधील सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. बिहारमधील सर्वात मोठे व वर्दळीचे असलेले पाटणा स्थानक दिल्ली ते कोलकाता ह्या प्रमुख रेल्वेमार्गावर स्थित असून पश्चिम बंगालईशान्य भारताकडे जाणाऱ्या बहुतेक सर्व गाड्यांचा येथे थांबा आहे. पाटणा स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी येथे राजेंद्रनगर हे नवे स्थानक चालू करण्यात आले आहे.

प्रमुख रेल्वेगाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]