Jump to content

खुटबाव रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:५५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:पुणे उपनगरी रेल्वे/दौंड-बारामती साचा:मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग खुटबाव रेल्वे स्थानक मुंबई चेन्नई रेल्वेमार्गावरील छोटे स्थानक आहे. पुणे जिल्ह्यातील खुटबाव गावात असलेल्या या स्थानकावर पुण्याकडून दौंडकडे जाणाऱ्या निवडक पॅसेंजर गाड्या थांबतात. ५१०२७ ५१०२८ ५१०२९ ५१०३३ ५१०३४ ७१४१३ ७१४१६ या क्रमांकाच्या पॅसेंजर गाड्या व एक्सप्रेस गाड्या येथे थांबत नाहीत.