Jump to content

कोपर रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:२२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक कोपर हे डोंबिवली शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. येथे मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावरील लोकलगाड्या थांबतात. वसई रोड ते दिवा हा मध्य रेल्वेवरील उपमार्ग देखील येथेच मुख्य मार्गाला येऊन मिळतो.