Jump to content

दहिसर रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:१९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:मुंबई उपनगरी रेल्वे पश्चिम मार्ग नकाशा दहिसर हे मुंबई शहराच्या पश्चिमेकडील उपनगरांमधील उत्तरेकडचे रेल्वे स्थानक आहे. हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावर आहे. हे स्थानक मुंबई महानगरातील शेवटचे रेल्वे स्थानक असून येथे केवळ लोकलगाड्या तसेच काही लांबपल्ल्याच्या गाड्या थांबतात.