Jump to content

चुनाभट्टी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:३७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:Location map चुनाभट्टी हे मुंबई शहराचे एक उपनगर आहे व चुनाभट्टी रेल्वे स्थानक हे मुंबई उपनगरी रेल्वेवरील एक स्थानक आहे.

स्वदेशी मिल्स ही मुंबईतील सूती कापड तयार करणारी पहिली मिल जमशेटजी टाटा यांनी चुनाभट्टी येथे १८८६ साली बांधली होती.